{
  "village_code": "270200040014940000",
  "village_name": "तीसगांव",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2789,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:11:16Z",
  "surveys": [
    "3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अर्जुन मल्लारी पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्जुन महाऱ्या भील ऐवजी अर्जुन मल्लारी पवार असे नावात बदल करणेबाबत त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/04/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-2518305 अन्वये अर्जुन महाऱ्या भील ऐवजी अर्जुन मल्लारी पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या फेरफार केला असे . (अर्ज,वर्दी,राजपत्रावरुन )",
  "talathi": "भास्‍कर पांडुरंग ठाकरे"
}
