{
  "village_code": "270200040014960000",
  "village_name": "नगांव बु",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 13166,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:25:49Z",
  "surveys": [
    "290/4/5/6/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 19/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार: विनोद सागरचंद टाटीया यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म्हसाई माता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.निजामपूर शाखा साक्री यांचेकडून दिनांक 15/02/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक श्रेणी १ साक्री यांच्या कडील दस्त क्र. SKI-5049-2026 दि. 13/10/2026 यांचेकडील दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी, सूची क्र 2 वरून)",
  "talathi": "भुषण रविंद्र चौधरी"
}
