{
  "village_code": "270200040014960000",
  "village_name": "नगांव बु",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 13168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:25:49Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे\nलिहुन घेणार : अलका अनिल चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक 290/4/5/6/31,290/4/5/6/3,290/4/5/6/30.290/4/5/6/19 वर फेरफार क्रमांक 12077 व 12078 ने घेतलेला बोजा दिनांक 31/03/2024 रोजी बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे चा अलका अनिल चौधरी यांच्या नावे र.रु.25000000/- व 45000000/- कर्ज.तसेच सर्व्हे क्रमांक 290/4/5/6/पै प्लॉट नं/2 वर फेरफार क्रमांक 12035 व 12036 घेतलेला बोजा दिनांक 31/03/2024 रोजी बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे चा अलका अनिल चौधरी यांच्या नावे र.रु.25000000/- व 45000000/- कर्ज\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक धुळे ३ यांच्याकडील दस्त क्र. 33/2026 दिनांक 02/01/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, सूची क्र २,९ ची नोटीस वरून)\n290/4/5/6/पै प्लॉट नं/2,290/4/5/6/पै प्लॉट नं/3,290/4/5/6/प्लॉट नं/19,290/4/5/6/31,290/4/5/6/प्लॉट नं/30",
  "talathi": "भुषण रविंद्र चौधरी"
}
