{
  "village_code": "270200040015000000",
  "village_name": "कुंडाणे (वरखेडे )",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2974,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:56:09Z",
  "surveys": [
    "106/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6\nआदेश दिनांक : 19/03/1998\nमहसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि 19/03/1998 रोजीच्या परीपत्रकानुसार हिंदु वारस कायदा 1956 नुसार वडिलोपार्जीत मिळकतीमध्ये वडिलांच्या निधनानंतर मुलीना समान् हक्क प्राप्त होतात.त्यामुळे सदरील परीपत्रकाप्रमाणे इतर हक्की असललेल्या महिला वारसांची नावे इतर हक्की न दाखल करता कब्जेदार सदरी दाखल करावीत तरी सदरील परीपत्राकानुसार मौजे कुंडाणे (वरखेडे) येथील गट न 106/14 मधील इतर हक्कातील वारस अनिताबाई भगवान बुवा यांचे नाव इतर हकातून कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केली असे.",
  "talathi": "ममता दिनेश राठोड"
}
