{
  "village_code": "270200040015020000",
  "village_name": "मोहाडी प्र. डां.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:43:41Z",
  "surveys": [
    "348/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/09/2026\nलिहून देणार : कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी,ता.जि.धुळे.\nलिहून घेणार :वंदना प्रमोद पाटील यांचे कु.मु.म्हणुन प्रमोद आबासोहब पाटील रा.मोहाडी प्र.डांगरी,ता.जि.धुळे यांनी मौजे मोहाडी प्र.डांगरी येथील गट नंबर 348/1 वरील कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी यांच्याकडून दिनांक 26/06/2025 रोजी 6062 या फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज र.रु.200000/मात्र हे त्यांनी पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ च्या इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा मोहाडी प्र.डांगरी यांच्याकडील दिनांक 07/09/2026 रोजीचे पत्र, ऑनलाईन 7/12 आणि 9/12 ची वर्दी दिल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.\n(अर्ज वर्दी,बँकेचे पत्र आणि 9 ची नोटीस)",
  "talathi": "मनोहर उत्तम अहिरे"
}
