{
  "village_code": "270200040015080000",
  "village_name": "शिरडाणे प्र. डा.",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1933,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:22:20Z",
  "surveys": [
    "5",
    "93/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : महसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6\nआदेश दिनांक : 19/03/1998\nमहसुल व वनविभाग शासन परीपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि 19/03/1998 रोजीच्या परीपत्रकानुसार हिंदु वारस कायदा 1956 नुसार वडिलोपार्जीत मिळकतीमध्ये वडिलांच्या निधनानंतर मुलीना समान् हक्क प्राप्त होतात.त्यामुळे सदरील परीपत्रकाप्रमाणे इतर हक्की असललेल्या महिला वारसांची नावे इतर हक्की न दाखल करता कब्जेदार सदरी दाखल करावीत तरी सदरील परीपत्राकानुसार मौजे शिरडाणे प्र.डा.येथील गट न 93/3,5 मधील इतर हक्कातील वारस जनाबाई भ्र वंसतराव पाटील यांचे नाव इतर हकातून कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केली असे.",
  "talathi": "आकाश गजानन सोन्ने"
}
