{
  "village_code": "270200040015120000",
  "village_name": "आर्णी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:45:38Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअजितकुमार मुलचंद बाफना यांनी अर्ज केला मौजे आर्णी येथील गट नं 76 क्षेत्र 4 हे 67 आर आकार रु 39.37 पैसे हि शेतजमीन असुन त्या इतर हक्कात अनिलकुमार मुलचंद - 537 हे दाखल केले दिसुन येत असुन अजितकुमार मुलचंद बाफना व अनिलकुमार मुलचंद हे नावाची व्यक्ती एकच असुन हस्तलिखित ७/१२ इतर नजर चुकिने अनिलकुमार मुलचंद झाले असुन 1955 ते 2026 पर्यंत हस्तलिखित 7/12 व फेरफार नोंद वरुन इतर हक्कातील अनिलकुमार मुलचंद हे नाव कमी केले असे.\n(अर्ज,1955 ते 2026 पर्यंत हस्तलिखित व ऑन लाईन 7/12 व फेरफार नोंद वरुन)",
  "talathi": "समर्थ एकनाथ पवार"
}
