{
  "village_code": "270200040015120000",
  "village_name": "आर्णी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7043,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:45:38Z",
  "surveys": [
    "164/1/अ",
    "164/4",
    "198",
    "199/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑॅफ इंडीया शाखा फागणे\nगहाणखत लिहुन देणार : मनोहर साहेबराव सुर्यवंशी रा. आर्णी यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5095-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499315.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164/1/अ, 164/4, 198, 199/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर साहेबराव सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499315.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समर्थ एकनाथ पवार"
}
