{
  "village_code": "270200040015130000",
  "village_name": "वरखेडे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5497,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:12Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार,धुळे शहर\nआदेश क्रमांक : क्रमांक/कु.का/कावि/785/2025\nआदेश दिनांक : 24/11/2025\nमा.अपर तहसिलदार सो धुळे शहर यांच्याकडील आदेश क्रमांक क्रमांक/कु.का/कावि/785/2025 दिनांक 20/11/2025 अन्वये बाजुस दाखल गट नं 42 क्षेत्र 5.79 हे आर + पो.ख 0.02 एकुण 5.81 हे आर आकार 26.25 च्या इतर हक्कातील सरलाबाई नारायण वाघ ऐवजी रुक्मिणी नारायण वाघ होणे कामी आदेश व महाराष्ट्र शासन राजपत्र (M-25279072) अन्वये इतर हक्कातील नावात बदल केला असे.( .अपर तहसिलदार सो धुळे शहर यांच्याकडील आदेश क्रमांक क्रमांक/कु.का/कावि/785/2025 दिनांक 20/11/2025,राजपत्रावरुन )",
  "talathi": "ममता दिनेश राठोड"
}
