{
  "village_code": "270200040015130000",
  "village_name": "वरखेडे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:57:22Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nगोपाळ विष्‍णु बडगुजर रा. (खाता क्रमांक1049) यांचे गट/सर्व्हे क्रमांक171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब, बिगरशेती क्षेत्र 1.2940 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6470 आर.चौ.मी माझे गालकीचे अविभक्त हिश्याचे पश्चिमेकडील भागाचे क्षेत्र. 64.70 चौ. मी. बश्वळ प्लॉट. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवंदना प्रशांत मराठे , (खाता क्रमांक :-9734)गट/सर्व्हे क्रमांक 171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब बिगरशेती क्षेत्र 0.6470 आर.चौ.मी अविभक्त हिश्याचे पश्चिमेकडील भागाचे क्षेत्र. 64.70 चौ. मी. बश्वळ प्लॉट\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5223 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब",
  "talathi": "ममता दिनेश राठोड"
}
