{
  "village_code": "270200040015130000",
  "village_name": "वरखेडे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:56:12Z",
  "surveys": [
    "15/2/क",
    "33/1/अ",
    "40/1",
    "41/2/ब/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बॅक शाखा ग.नं.6, धुळे\nलिहून देणार : बुधा दौलत पाटील रा. वरखेडे यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/2/ब/1/अ, गट नंबर/ सर्वे नंबर 15/2/क, गट नंबर/ सर्वे नंबर 40/1 व गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बॅक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज, वर्दी व बॅकेच्या पत्रा वरुन)",
  "talathi": "ममता दिनेश राठोड"
}
