{
  "village_code": "270200040015150000",
  "village_name": "फागणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:23:05Z",
  "surveys": [
    "548/1/ब/32",
    "548/1/ब/38",
    "548/1/ब/39",
    "548/1/ब/40",
    "548/1/ब/41",
    "548/1/ब/42",
    "548/1/ब/47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nश्रीमती ज्योतीबाई विजय बडगुजर रा. फागणे यांनी अर्ज दिल्यावरून मौजे फागणे येथील गट नंबर 548/1/ब/32, 548/1/ब/38, 548/1/ब/39, 548/1/ब/40, 548/1/ब/41, 548/1/ब/42, 548/1/ब/47 च्या 7/12 वर फेरफार क्रमांक 8168 ने पृथ्वी विजय बडगुजर अ.पा.क आई ज्योतीबाई विजय बडगुजर यांचा अ.पा.क शेरा चुकून कमी झाला असून अर्ज व वयाचा पुराव्यावरून गट नंबर 548/1/ब/32, 548/1/ब/38, 548/1/ब/39, 548/1/ब/40, 548/1/ब/41, 548/1/ब/42, 548/1/ब/47 च्या 7/12 वर पृथ्वी विजय बडगुजर अ.पा.क आई ज्योतीबाई शेरा दाखल केला असे.\n(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,आधार कार्ड,बोनाफाईड सर्टिफिकेट वरून)",
  "talathi": "एहतेशाम हुसनोद्दीन शेख"
}
