{
  "village_code": "270200040015160000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:52Z",
  "surveys": [
    "104/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nमा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश क्र.फ/कक्ष-7/टेनंन्‍सी/आदि/एस.आर/60/2026 दिनांक 31/08/2026 व लगत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील क्र./कुका/कावि/2143/2026 दिनांक 10/09/2026 अन्‍वये मौजे पिंपरी येथील आनंदा कृष्‍णा शिंदे यांचा गट नं 104/1 चे क्षेत्र 2 हे 04 आर पो ख 1 हे 45 आर आकार र रु 5.08 पैसे ही मुळची महार इनाम वर्ग -6 ची नविन शर्तीने धारण केलेल्‍या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरीत करणेकामी मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने व आदेशातील अटी व शर्ती 1 ते 10 यास अधिन राहुन अट क्रं 7 नुसार बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे यांचे पुर्वपरवानगी शिवाय हस्‍तांतरणास बंदी हा शेरा दाखल करुन भोगटवदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्‍ये रुपांतरण नोंद केली असे.\n( मा.अपर जिल्‍हाधिकारी सो धुळे यांचेकडील आदेश व लगत मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील पत्रा वरुन)",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
