{
  "village_code": "270200040015160000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3573,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:52Z",
  "surveys": [
    "96/1",
    "96/2",
    "97/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : भु.सं/कावि/1251/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील क्रमांक/भु.सं/कावि/1251/2026 दिनांक 12/10/2026 अन्‍वये मौजे पिंपरी येथील गट नं 96/1,96/2,97/1 या 7/12 चे इतर अधिकारात पंपहाऊस क्रं 4अ/4ब पोच रस्‍त्‍यासाठी भुसंपादन प्रस्‍ताव क्रं 25/2022 हा शेरा दाखल करणेकामी मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील पत्र प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात पंपहाऊस क्रं 4अ/4ब पोच रस्‍त्‍यासाठी भुसंपादन प्रस्‍ताव क्रं 25/2022 हा शेरा दाखल केला असे.\n(मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे भाग धुळे यांचेकडील पत्र वरुन)",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
