{
  "village_code": "270200040015160000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:52Z",
  "surveys": [
    "3/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया , फागणे ता जि धुळे\nलिहुन देणार : नंदु पुंजु पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 3/2/अ यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदु पुंजु पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरुन)",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
