{
  "village_code": "270200040015160000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3589,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:43:52Z",
  "surveys": [
    "111/पैकी/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nशाह आदिल अहमद कलीम शाह यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 111/पैकी/2, मधिल खातेदार साबेराबी अन्‍वर शाह हे दि. 10/12/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रं 2997गट नं/स.नं 111/पैकी/2 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\n( अर्ज,वर्दी,मयत दाखला, प्रतिज्ञापत्र व वारस फेरफार क्रं 2997 वरुन)",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
