{
  "village_code": "270200040015160000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:22:44Z",
  "surveys": [
    "70/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमुस्‍लीम कायद्यांन्‍वये हिबानामा लिहुन देणार :- शेख एकबाल युनूस(खाता क्रमांक :-1381) गट/सर्व्हे क्रमांक 70/5/अ जिरायत शेतीजमीन क्षेत्र 0 हे 05 आर.पैकी क्षेत्र 0 हे 05 आर.हे त्‍यांनी\nमुस्‍लीम कायद्यांन्‍वये हिबानामा लिहुन घेणार:-\nरुखसाना मुहम्‍मद अशफाक शेख(खाता क्रमांक 1973) यांनी गट/सर्व्हे क्रमांक 70/5/अ शेतजमिन क्षेत्र 0 हे 20 आर चौ.मी.\nयांना मालमत्‍ता हस्‍तांतरण कायदा 1882 व मुस्‍लीम कायद्यांन्‍वये हिबानामाची नोंद करणेबाबत व कार्यप्रणाली बाबत महाराष्‍ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र./05/2025 दिनांक 20/02/2025 च्‍या तोंडी अविभक्‍त हिश्‍याचे हिबानामा ने म.नोटरी यांचेकडील नोटरी दस्‍त क्रं 299/2026 दिनांक 09/07/2026 रोजी नावे करुन दिल्‍याने सदर मिळकतीवर त्‍यांचे नाव दाखल केले असे.लिहुन घेणा-याचे नाव नमुना नं 7/12 वर दाखल केले असे.\n(अर्ज,वर्दी,जबाब,शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र./05/2025 दिनांक 20/02/2025 व म.नोटरी यांचेकडील नोटरी क्रं 299/2026 दि.09/07/2026 वरुन)",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
