{
  "village_code": "270200040015170000",
  "village_name": "वडजाई",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:52:48Z",
  "surveys": [
    "63/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nश्री/श्रीमती मनोहर गिरधर पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 63/1, मधिल खातेदार दराबाई गिरधर पाटील हे दि. 12/06/1992 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर फेरफार क्रं 1387 नुसार दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\n(अर्ज,वर्दी,मयत दाखला व वारस फेरफार क्रं 1387 वरुन)",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
