{
  "village_code": "270200040015170000",
  "village_name": "वडजाई",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:52:48Z",
  "surveys": [
    "63/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा फागणे ता जि धुळे\nलिहून घेणार : मनोहर गिरधर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 63/1 तपशिल : सेंट्र्ल बॅक इंडिया शाखा फागणे यांचा र रू 55.000/- बोजा - 2389\nसेंट्रल बॅंक ऑफ इंडीया फागणे शाखा यांचा र रु 1.54.000/- मात्र चा बोज़ा - 2563\nसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फागणे ता.जि.धुळे यांचा पिक कर्ज रु.170000 चा बोजा - 3361\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\n(अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरुन)",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
