{
  "village_code": "270200040015170000",
  "village_name": "वडजाई",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3766,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:52:48Z",
  "surveys": [
    "115/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जमाबंदी आयुक्त\nआदेश क्रमांक : रा.भु.अ.आ.का 4/रा.स/90/2018\nआदेश दिनांक : 07/01/2019\nमा.राज्‍यसमन्‍वयक सो जमाबंदी आयुक्‍त पुणे यांचेकडील आदेश क्रमांक रा.भु.अ.आ.का 4/रा.स/90/2018 दि.07/01/2019 तसेच महाराष्‍ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील जिवंत 7/12 मोहीम टप्‍पा 2 7/12 उतारा अद्यावत करण्‍याबाबत शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30/04/2025 अन्‍वये मौजे वडजाई येथील गट नं 115/2 चे क्षेत्र 0.251 आर आकार र रु 1.20 पैसे सदर शेतजमिनीच्‍या 7/12 च्‍या इतर अधिकारात वारस फेरफार क्रं 1187 नुसार भिलाबाई शिवराम पाटील हे नाव लागले असुन सदर वारसांचे नावे हिंदु कायदा 1956 अ नुसार वडीलोपार्जीत मिळकतीमध्‍ये मुलींना समान हक्‍क प्राप्‍त होता त्‍यामुळे वारस नोंद इतर अधिकार सदरी न घेता भोगवटदार सदरी घेणे आवश्‍यक व योग्‍य असल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारातील वारसांची नावे मा.राज्‍यसमन्‍वयक सो जमाबंदी आयुक्‍त पुणे यांचेकडील आदेश व महाराष्‍ट्र शासन महसुल व वनविभाग यांचे कडील शासन निर्णयातील कार्यप्रणाली नुसार वारस भिलाबाई शिवराम पाटील यांचे नावे भोगवटदार सदरी दाखल केले असे.\n(अर्ज,प्रतिज्ञापत्र व मा.राज्‍यसमन्‍वयक सो जमाबंदी आयुक्‍त पुणे यांचेकडील आदेश व महाराष्‍ट्र शासन निर्णय वरुन )",
  "talathi": "आकाश अंकुश दरेकर"
}
