{
  "village_code": "270200040015180000",
  "village_name": "सौंदाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5234,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:34:24Z",
  "surveys": [
    "207",
    "208",
    "349"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, फागणे ता जि धुळे\nलिहुन देणार : आशानंद भटा पाटील रा. सौंदाणे गट नंबर/ सर्वे नंबर 207, 208, 349 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4877 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 382000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशानंद भटा पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 382000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,सुचीक्रं 2 वरुन)",
  "talathi": "संदिप सुभाष गवळी"
}
