{
  "village_code": "270200040015190000",
  "village_name": "बाभुळवाडी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2339,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:23:47Z",
  "surveys": [
    "35/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nरघुनाथ दगा पाटील (खाता क्रमांक989) गट/सर्व्हे क्रमांक35/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेस लागुन दक्षिणेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमिनीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुरेखा गजानन देसले , (खाता क्रमांक :-1012)गट/सर्व्हे क्रमांक 35/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5043 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nगट नं 35/3 च्‍या विहीरीवर हिस्‍सेराशीने पाणी भरणेचा हक्‍क (फेरफार नोंद क्रं 526) यावरील हिस्‍सेराशीने वापर हक्‍कासह. तसेच शेतात येणे जाणे करीता जुन्‍या वहिवाटीप्रमाणे वापर रस्‍ता आहे व राहिल.\n(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)",
  "talathi": "संदिप सुभाष गवळी"
}
