{
  "village_code": "270200040015200000",
  "village_name": "नरव्हाळ",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:26:57Z",
  "surveys": [
    "151/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nप्रतिभा विठ्ठल वाघ यांचा मौजे 151/1/ब चे क्षेत्र 1 हे 65 आर आकार रु 2.57 पैसे सदर शेतजमीनीवर सिंचनासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्‍वावलंबन योजना अंतर्गत सन 2025-26 सिंचन विहीरीचे खोदकाम व बांधकाम पुर्ण झाले असता सदर विहीरीची 7/12 वर इतर अधिकारात नोंद होणेकामी कृषि अधिकारी (विघयो) यांचेकडील जा.क्र.पंसधु/विघयो/02/2026 दिनांक 10/08/2026 यांचेकडील पत्र प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्‍वावलंबन योजना अंतर्गत सन 2025-26 सिंचन विहीर ही नोंद केली असे\n(अर्ज,कृषि अधिकारी (विघयो) यांचेकडील पत्र जा.क्र.पंसधु/विघयो/02/2026 दिनांक 10/08/2026 वरुन )",
  "talathi": "वैशाली संदीप बेदरे"
}
