{
  "village_code": "270200040015200000",
  "village_name": "नरव्हाळ",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4965,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:26:57Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nअभय शांताराम जगताप यांचा बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अभय शांताराम जगताप यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जितेंद्र शांताराम जगताप असे असुन त्‍या ऐवजी अभय शांताराम जगताप असे नावात बदल करणेबाबत त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26311658 अन्वये जितेंद्र शांताराम जगताप ऐवजी अभय शांताराम जगताप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे . (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,आधारकार्ड व महाराष्‍ट्र शासन राजपत्र वरुन)",
  "talathi": "वैशाली संदीप बेदरे"
}
