{
  "village_code": "270200040015200000",
  "village_name": "नरव्हाळ",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4967,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:26:57Z",
  "surveys": [
    "168/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कु.का/पो.ख.आदेश/कावि/924/2026\nआदेश दिनांक : 28/09/2026\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/कु.का/पो.ख.आदेश/कावि/924/2026 दिनांक 28/09/2026 अन्‍वये मौजे नरव्‍हाळ येथील विमलबाई धर्मा पाटील यांचा गट नं 168/1/अ/1 चे क्षेत्र 0.37 आर पो ख 0.76 आर आकार रु 1.05 पैसे सदर शेतजमिनीचे 7/12 वरील पोटखराब क्षेत्र 0.76 आर हे लागवडीलायक मध्‍ये वर्ग मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं 7/12 वरील पोटखराब क्षेत्र 0.76 आर हे लागवडीलायक मध्‍ये वर्ग केल्‍यानंतर ला ला क्षेत्र 1 हे 13 आर पो ख 0.00 आर आकार रु 1.89 पेसे अशी क्षेत्र दुरुस्‍तीची नोंद केली असे.\n(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेशा वरुन)",
  "talathi": "वैशाली संदीप बेदरे"
}
