{
  "village_code": "270200040015210000",
  "village_name": "गाडउतार",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:54:14Z",
  "surveys": [
    "44/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्मण दगडु पाटील (खाता क्रमांक1006) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.58 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगिता अशोक पाटील ,शिलाबाई दिलीप पाटील , (खाता क्रमांक :-1013)गट/सर्व्हे क्रमांक 44/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.58 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6978 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर शेतात येणे जाणे करीता रस्‍ता जुन्‍या वहिवाटीप्रमाणे आहे व राहिल सदर गटात विहीर असुन त्‍या विहीरीवरुन पाणी घेण्‍याचा हक्‍क राहिल.\n(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)",
  "talathi": "वैशाली संदीप बेदरे"
}
