{
  "village_code": "270200040015250000",
  "village_name": "नंदाळे (खु)",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1669,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:47:34Z",
  "surveys": [
    "90/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन देणार:- दयाराम रामदास (खाता क्रमांक :- 78 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 90/1/अ क्षेत्र ला.ला.0 हे.62 आर पो.ख. 0हे. 16.50 आर एकूण क्षेत्र 0 हे.78.50 आर आकार 3 रु 41 पैसे सदर मिळकतीत असलेला माझे मालकीचा अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांचे लाभात कायमचा विनामोबदला हक्क सोडून दिलेला आहे. सदर शेतात येणे जाणे करिता जुन्या वहिवाट प्रमाणे रस्ता आहे\nहक्कसोड लिहुन घेणार:- राजेंद्र रामदास , विनोद भाऊसाहेब पाटील यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4858 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)",
  "talathi": "विक्रमसिंग भगवानसिंग गोटवाल"
}
