{
  "village_code": "270200040015270000",
  "village_name": "अजंग",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:53Z",
  "surveys": [
    "228/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी ,\nलिहून देणार :जयेश पंढरीनाथ माळी रा.अजंग यांनी - सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 प्रमाणे निवडा--दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 228/1/ब क्षेत्र 1.35 हे आर वर रक्कम रुपये 184000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे पत्रावरून )",
  "talathi": "चैतन्य दत्ताराव गमे"
}
