{
  "village_code": "270200040015290000",
  "village_name": "आमदड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:45:23Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : गुरु प्रसादिक चिंचखेडे वि का से सह सोसा\nलिहून घेणार : दि.महा स्टेट को.ऑ.लॅड बॅक लि.मुंबई शाखा धुळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : गुरु प्रसादिक चिंचखेडे वि.का.सो.लि.डि.क.घे.र.रु.5,000/- ता.11/7/1986 - 1398\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गुरु प्रसादिक चिंचखेडे वि का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सोसायटीचे पत्रावरून )",
  "talathi": "चैतन्य दत्ताराव गमे"
}
