{
  "village_code": "270200040015290000",
  "village_name": "आमदड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2580,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:40:13Z",
  "surveys": [
    "108/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशिवाजी उत्तम पाटील रा. आमदड(खाता क्रमांक284) गट/सर्व्हे क्रमांक108/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.71 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nछाया शिवाजी पाटील , (खाता क्रमांक :-785)गट/सर्व्हे क्रमांक 108/1 पूर्वे कडील जिरायत शेतजमीन चे क्षेत्र ला ला 0 हे 71 आर पो ख 0 हे 00 आर एकूण 0 हे 71 आर आकार 1 रु 70 पैसे सदर गटातील विहीर व विहिरीतील पाणी घेण्याचा व भरण्याचा तुम्हाला हक्क व अधिकार मुळीच नाही तुम्हास जिरायत शेतजमीन बक्षीस दिलेली आहे सदर शेतात वापरण्यासाठी वहिवाटी प्रमाणे रस्ता आहे व राहील यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5348 दिनांक 28/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)",
  "talathi": "विक्रमसिंग भगवानसिंग गोटवाल"
}
