{
  "village_code": "270200040015290000",
  "village_name": "आमदड",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2582,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:40:13Z",
  "surveys": [
    "89/1/ब",
    "89/2",
    "89/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार (लिहून घेणार)इंडसइंड बॅक लिमीटेड शाखा धुळे\nगहाणखत लिहुन देणार : तुळशीराम नाना ठेलारी ,वामन नाना ठेलारी रा. आमदड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5213-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1054150.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/1/ब, 89/2, 89/3 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशीराम नाना ठेलारी ,वामन नाना ठेलारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1054150.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रमसिंग भगवानसिंग गोटवाल"
}
