{
  "village_code": "270200040015300000",
  "village_name": "भिरडाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:22:33Z",
  "surveys": [
    "3/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवपूर धुळे, देवपूर धुळे\nलिहुन देणार : परिकाबाई भैय्या पाटील रा. भिरडाणे यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 3/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री परिकाबाई भैय्या पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सह.नि.धुळे 2 यांचेकडील पुस्तक क्र.1 चा पुरवणी भाग 72. दालन-29 -पृष्ठ-231 ते 237 वर 850 नंबर फाईलिंग केल्यावरून)",
  "talathi": "प्रबोधन नारायणराव क्षीरसागर"
}
