{
  "village_code": "270200040015300000",
  "village_name": "भिरडाणे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1618,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:26:41Z",
  "surveys": [
    "88/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/गावठाण /कावि/587/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमौजे भिरडाणे येथील गट क्र.88/3/अ क्षेत्र 0 हे 40 आर क्षेत्राचा केरोसीन गोडाऊनचा वापर काढून केवळ वाणिज्य प्रयोगाकडे वर्ग करणेबाबत मा.तहसीलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्र./गावठाण/कावि/587/2026 दि.28/10/2026 प्राप्त झाला असून अर्जदार श्री.काशिनाथ भिका पाटील गट क्र.88/3/अ क्षेत्र 0 हे 40 आर च्या इतर अधिकारातील वाणिज्य (केरोसीन साठवणुकीचे गोडाऊन) कमी करून केवळ वाणिज्य असा शेरा ठेवण्यात आला असे.(अर्ज, मा.तहसीलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्र./गावठाण/कावि/587/2026 दि.28/10/2026)",
  "talathi": "प्रबोधन नारायणराव क्षीरसागर"
}
