{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:58Z",
  "surveys": [
    "549/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nनाना रायसिंग बंजारा ,मल्‍लु रायसिंग जाधव - - -रा. मुकटी(खाता क्रमांक3867) गट/सर्व्हे क्रमांक549/1/अ, यांचे मौजे मुकटी ता जि धुळे येथील गट नं. 549/1/अ चे क्षेत्र ला ला. ० हे. 80 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 80 आर आकार रु. 0.83 पैसे सदर मिळकतीमध्ये लिहून देणार यांनी दस्त क्र.5751/2026 अन्वये प्रथमेश महादेव पाटील यांना पश्मिचेकडील भागाचे खरेदीने विक्री केलेले क्षेत्र ला ला. 0 हे. 23 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकण 0 हे. 23 आर आकार रु. 0.24 पैसे ही शेतजमीन वगळून उर्वरित हिश्याचे क्षेत्रातुन वाटणी करण्यात येत आहे. यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र ला.ला. 0 हे. 57 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 57 आर आकार रु. 0.59 पैसे.\n1) नाना रायसिंग बंजारा यांना वाटणीने आलेली मौजे मुकटीता जि धुळे येथील गट नं. 549/1/अचे क्षेत्र ला.ला. 0 हे. 80 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 80 आर आकार रु. 0.8. पैसे यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र ला.ला. ० हे. 57 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 57 आर आकार रु. 0.59 पैसे यापैकी पुर्वेकडून उत्तरेकडील भागाचे क्षेत्र ला.ला. 0.हे. 36 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 36 आर आकार रु. 0.30 पैसे. सदर शेतजमीनीमध्ये येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटीप्रमाणे आहे व राहील. सदर गटात विहीर असुन त्या विहीरीवरुन पाणी घेण्याचा समान हक्क.\n2) मल्लु रायसिंग बंजारा यांना वाटणीने आलेली मौजे मुकटी ता जि धुळे येथील गट नं. 549/1/अ चे क्षेत्र ला.ला. 0 हे. 80 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 80 आर आकार रु. 0.83 पैसे यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र ला.ला. 0 हे. 57 आर + पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 0 हे. 57 आर आकार रु. 0.59 पैसे यापैकी पूर्वेकडून दक्षिणेकडील भागाचे क्षेत्र ला.ला. 0 हे. 21 आर + पो. ख. ० हे. 00 आर एकुण 0 हे. 21 आर आकार रु. 0.59 पैसे सदर शेतजमीनीमध्ये येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटीप्रमाणे आहे व राहील. सदर गटात विहीर असुन त्या विहीरीवरुन पाणी घेण्याचा समान हक्क\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5755 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.\n(अर्ज,वर्दी, सूची क्रं 2 वरून)",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
