{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:58Z",
  "surveys": [
    "505/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nजंगलु नारायण बडगुजर ,साहेबराव नारायण बडगुजर -रा. मुकटी(खाता क्रमांक1325) मौजे मुकटी ता जि धुळे येथील गट नं. 505/2 चे क्षेत्र ला.ला. 2 है. 21 आर + पो.ख. 0 हे. 66 आर एकुण 2 है. 87 आर आकार रु. 4.00 पैसे\nलि.ठे.क्र. 1) जंगलु नारायण बडगुजर यांच्या हिश्यात आलेली उत्तर पुर्व भागाची हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र ला.ला. 0 हे. 60 आर पो.ख. 0.हे. 33 आर एकुण 0 हे. 93 आर आकार रु. 1.86 पैसे. सदर गटातील विहीर व विहीरीतील पाणी भरण्याचा व वापरण्याचा हिश्शे राशीने हक्कासह . येणे जाणे करीता रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे व राहील.\nलि.ठे.क्र. 2) साहेबराव नारायण बडगुजर यांच्या हिश्यात आलेली दक्षिणेकडील तसेच पश्चिमेकडील व पोट खराब भाग नाटु गोविंदा बडगुजर यांच्या पुर्वेकडील भागाचे रोडाला लागुन असे हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र ला.ला. 1 हे. 61 आर पो.ख. 0 हे. 33 आर एकुण 1 हे. 94 आर आकार रु. 2.14 पैसे , विहीर सदर गटातील विहीर व विहीरीतील पाणी भरण्याचा व वापरण्याचा हिश्शे राशीने हक्कासह.\nविहीरीवर जाणे येणे करीता वहिवाट रस्ता आहे व राहील. तसेच नाटु गोविंदा बडगुजर यांचा उत्तरेकडील बांधावरुन रस्ता आहे व राहील हे त्यांनी\nयांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5759 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.\n(अर्ज,वर्दी, सूची क्रं 2 वरून)",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
