{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:58Z",
  "surveys": [
    "495/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : संताजी ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या मुकटी ता जि धुळे\nलिहून घेणार : नंदू फकीरा पाटील सैंदाणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 495/2/ब तपशिल : दिनांक 23/09/2022 रोजी संताजी ग्रामिण सहकारी पतसंस्‍था मर्या चा नंदू फकीरा पाटील सैंदाणे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 7100\nदिनांक 23/09/2022 रोजी संताजी ग्रामिण सहकारी पतसंस्‍था मर्या चा नंदू फकीरा पाटील सैंदाणे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 7104\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्‍त क्रं 6708/2026 दिनांक 06/10/2026 रिकन्‍व्‍हेंन्‍स दस्‍त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\n(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
