{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8247,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:58Z",
  "surveys": [
    "390/5/391/1/38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार (लिहून घेणार)चोलामंडलम इनवेस्टमेंन्ट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमीटेड शाखा धुळे\nगहाणखत लिहुन देणार : रंजनाबाई सर्जेराव पाटील रा. मुकटी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5065-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 462335.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 390/5/391/1/38 क्षेत्र 0.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजनाबाई सर्जेराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 462335.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार (लिहून देणार)रुपेश सर्जेराव पवार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
