{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8249,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:58Z",
  "surveys": [
    "601/1",
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : मुकटी वि का से सह सोसा लि मुकटी ता जि धुळे\nलिहुन घेणार : संतोष धुडकू पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 601/1 वर फेरफार क्रमांक 2571 ने घेतलेला बोजा ता. 15/4/02 मुकटी वि.का.सो. रु. 20,000/-\nसर्व्हे क्रमांक 601/1 वर फेरफार क्रमांक 5737 ने घेतलेला बोजा वि.का.सेवा सोसायटी यांचा रुपये 140,000/- बोजा निर्माण केला असे.\nसर्व्हे क्रमांक 601/1 वर फेरफार क्रमांक 7193 ने घेतलेला बोजा दिनांक 05/04/2023 रोजी मुकटी वि का से सह सोसा लि चा संतोष धुडकू पाटील यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 68 वर फेरफार क्रमांक 7501 ने घेतलेला बोजा दिनांक 25/04/2024 रोजी मुकटी वि का सेवा सहकारी सो मुकटी चा संतोष धुडकू पाटील   यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\n(अर्ज,वर्दी,सोसायटीच्‍या दाखला वरुन)",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
