{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8253,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:58Z",
  "surveys": [
    "363/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nभानुदास रामदास पाटील यांचा मौजे मुकटी येथील गट नं 363/1/ब चे क्षेत्र 0.82 आर आकार रु 4.70 पैसे सदर शेतजमिनीवर असलेली जुनी विहीर असुन सदर विहीरीला पाणी नसल्‍याने विहीर बुजविल्‍याने सदर विहीरीची 7/12 वरील नोंद कमी करणेकामी अर्ज प्राप्‍त झाले वरुन पंचनामा केले असता बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारातील जुनी विहीर नोंद कमी केली असे.\n(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,पंचनामा वरुन)",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
