{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8255,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:58Z",
  "surveys": [
    "353/2",
    "596/3/ब",
    "678/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन देणार:- 1.वैशाली पुरुषोत्‍तम पाटील,2.सोनाली राजेश पाटील (खाता क्रमांक :- 2545 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 353/2 चे क्षेत्र 0.64 आर आकार रु 1.95 पैसे सदर मिळकतीत विशाल इश्राम पाटील यांचा हिस्‍सा अबाधित ठेऊन गट नं 596/3/ब चे क्षेत्र 0.67 आर आकार रु 2.27 पैसे व गट नं 678/2/क चे क्षेत्र 0.65 आर आकार रु 1.66 पेसे येणे जाणे करीता वापर रस्‍ता वहिवाटीप्रमाणे आहे व राहिल सदर मिळकतीत असलेला अविभक्‍त हिस्‍सा हक्कसोड लिहुन घेणार:- उमाकांत दशरथ पाटील यांचे लाभात दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 7010 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
