{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8261,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:58Z",
  "surveys": [
    "391/2/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमिन/एसआर/227/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/जमिन/एसआर/227/2026 दिनांक 13/10/2026 अन्‍वये मौजे मुकटी येथील बुधा श्रावण पाटील यांचा गट नं 391/2/पैकी प्‍लॉट नं 10 मधील उत्‍तरेकडील क्षेत्र 0.84 आर चौ.मी ही मिळकत तुकाराम नामदेव पाटील यांना दस्‍त क्रं 5219/2014 दिनांक 02/08/2014 अन्‍वये खरेदीने दिले असुन तुकाराम नामदेव पाटील यांनी सदर मिळकत ही सरिता अनिल सोनार यांना दस्‍त क्रं 40/2015 अन्‍वये खरेदीने दिले असुन संगणीकृत 7/12 बुधा श्रावण पाटील यांचे नाव दाखल असल्‍याने त्‍यांचे नाव कमी करुन सरिता अनिल सोनार यांचे नाव लावणेकामी आदेश प्राप्‍त झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या कब्‍जेदार सदरील बुधा श्रावण पाटील यांचे नाव कमी करुन सरिता अनिल सोनार यांचे नावे क्षेत्र 0.84 आर चौ.मी ची नोंद केली असे.\n(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश वरुन)\n391/2/प्लॉट नं./10",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
