{
  "village_code": "270200040015310000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:28:44Z",
  "surveys": [
    "678/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मुकटी ता.जि. धुळे\nलिहून घेणार : जन्याबाई काशिनाथ पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 678/3 तपशिल : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा मुकटी याचा र.रु 1,00,000/ पिककर्ज बोजा - 3563\nसेंन्‍ट़ल बॅंक शाखा मुकटी यांचा रुपये 134000 बोजा निर्माण केला असे. - 5973\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, बँकेच्या पत्रावरून)",
  "talathi": "सुक्षमराव मारोती नागरगोजे"
}
