{
  "village_code": "270200040015350000",
  "village_name": "चिंचखेडे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4419,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:05:04Z",
  "surveys": [
    "86/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी, मुकटी ता. जि. धुळे\nलिहुन देणार : मधुकर नारायण मराठे रा. चिंचखेडे यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 71200.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1चे मधुकर नारायण मराठे यांच्या नवे असलेले 00 हे 41 आर क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर नारायण मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी, मुकटी ता. जि. धुळे यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 71200.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(e हक्क प्रणाली अर्ज व बँकेचे पत्रावरून)",
  "talathi": "मनिष सुनिल सोनवणे"
}
