{
  "village_code": "270200040015350000",
  "village_name": "चिंचखेडे",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4420,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:54:44Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-(1) विलास तुकाराम मराठे रा. चिंचखेडे(खाता क्रमांक878) गट/सर्व्हे क्रमांक52/1, चे ला ला क्षेत्र 5 हे 32 आर पो ख 0 हे 91 आर एकूण क्षेत्र 6 हे 23 आर आकार 9 रु 50 पैसे विहीर कच्ची यातील यांनी कायम विनय मोबदला बक्षीस दिला तो यांच्या मालकीचा फेरफार नोंद क्र 3607 नुसार हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र लाला 1 हे 64 आर पो ख 00 हे 30 आर एकूण क्षेत्र 1 हे 94 आर आकार 2 रु 93 पैसे सदर गटातील एक विहीर असून त्या विहीरीवरील पानी घेण्याच्या हिस्सेराशीने वापर हक्क सह, तसेच शेतात येणे जाणे करीत जुन्या वाहिवाटीप्रमाणे वापर रस्ता आहे राहील हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- (1) संगिता विलास मराठे , (खाता क्रमांक :-1165)यांच्या लाभत दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5488 दिनांक 03/11/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मनिष सुनिल सोनवणे"
}
