{
  "village_code": "270200040015360000",
  "village_name": "अंचाडे तांडा",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 610,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:08Z",
  "surveys": [
    "25",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन देणार:- (1) पारसीबाई भिका पवार (2) रेखाबाई दिलीप राठोड (3) सरला शरद राठोड (4) सुशिलाबाई कैलास बंजारा (खाता क्रमांक :- 14 ) यांचे (अ) मौजे अंचाडे तांडा चे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 25 चे ला ला क्षेत्र 01 हे 18 आर + पो ख 00 हे 00 आर एकूण क्षेत्र 01 हे 18 आर आकार 2 रु 45 पैसे सदर शेती मिळकतीत व (ब) मौजे अंचाडे तांडा चे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26 चे ला ला क्षेत्र 01 हे 39 आर + पो ख 00 हे 01 आर एकूण क्षेत्र 01 हे 40 आर आकार 1 रु 70 पैसे सदर दोन्ही शेती मिळकतीत लिहून देणार यांचा असलेला संपूर्ण अविभक्त हिस्सा\nहक्कसोड लिहुन घेणार:-(1) एकनाथ भिकन पवार ,(2) हुकूमचंद भिकन पवार यांच्या लाभत यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4862 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "मनिष सुनिल सोनवणे"
}
