{
  "village_code": "270200040015390000",
  "village_name": "बोरविहीर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:13:24Z",
  "surveys": [
    "184/1/अ",
    "184/1/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nश्री अशोक राजाराम अहिरे रा. बोरविहीर ता.जि.धुळे यांनी अर्ज दिलेवरुन त्‍यांचा मिळकतीचा मौजे बोरविहीर येथील गट नंबर 184/1/अ क्षेत्र 1.62 हे.आर आकार रु 2.95 पैसे या शेतजमीनीच्‍या सातबारा च्‍या इतर हक्‍कात कच्‍ची विहीर एक असा शेरा आहे परंतु सदर विहीर आज रोजी सदर गटात अस्‍तीत्‍वात नाही तरी सदर कच्‍ची विहीर एक ही त्‍यांचा मिळकतीचा दुसरा गट नंबर 184/1/ब/2 क्षेत्र 0.40 हे.आर आकार रु 0.75 पैसे या शेतजमीनीवर असुन त्‍याचा गट नंबर 184/1/अ वरुन सदर कच्‍ची विहीरीची नोंद कमी करुन त्‍याचा मिळकतीचा दुसरा गट नंबर 184/1/ब/2 च्‍या इतर हक्‍कात दाखल केली असे\n(अर्ज, प्रतिज्ञापत्र,सातबारा, पंचनामा वरुन)",
  "talathi": "संदिप सुभाष गवळी"
}
