{
  "village_code": "270200040015390000",
  "village_name": "बोरविहीर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:13:24Z",
  "surveys": [
    "184/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nश्री पंडीत राजाराम अहिरे रा. बोरविहीर ता.जि.धुळे यांनी अर्ज दिलेवरुन त्‍यांचा मिळकतीचा मौजे बोरविहीर येथील गट नंबर 184/2 क्षेत्र 1.23 हे.आर आकार रु 2.25 पैसे या शेतजमीनीच्‍या इतर हक्‍कात पक्‍की विहीर एक असा शेरा आहे तरी सदर गटात अशी विहाीर नाही परंतु त्‍यांचा मिळकतीचा दुसरा गट नंबर 138/1 क्षेत्र 0.81 हे.आर आकार रु 2.25 पैसे या शेजमीनवर सदर विहीर असुन नजर चुकीन गट नंबर 184/2 लावण्‍यात आली असल्‍याने त्‍यांचा मिळकतीचा गट नंबर 184/2 वरुन पक्‍की विहीरीची नोंद कमी करण्‍यात आली असे.\n(अर्ज, पंचनामा, प्रतिज्ञापत्र, सातबारा वरुन)",
  "talathi": "संदिप सुभाष गवळी"
}
