{
  "village_code": "270200040015390000",
  "village_name": "बोरविहीर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:13:24Z",
  "surveys": [
    "44/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा बोरविहीर, ता जि धुळे\nलिहुन देणार : जिजाबराव लटकन पाटील रा. बोरविहीर गट नंबर/ सर्वे नंबर 44/3 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिजाबराव लटकन पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्‍लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, डिक्‍लेरेशन, नमुना 9 ची नोटीस वरुन)",
  "talathi": "संदिप सुभाष गवळी"
}
