{
  "village_code": "270200040015390000",
  "village_name": "बोरविहीर",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:13:24Z",
  "surveys": [
    "181/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंजयकुमार रघुनाथ सोनवणे यांचा मौजे बोरविहीर ता जि धुळे येथील गट नं 181/1 चे क्षेत्र 1 हे 01 आर पो ख 0.08 आर आकार रु 1.55 पैसे सदर शेतजम‍िनीवर सिंचनासाठी स्‍वखर्चातुन पक्‍की विहीरीचे खोदकाम पुर्ण झाले असता सदर विहीरीची 7/12 वर इतर अधिकारात नोंद होणेकामी अर्ज, प्राप्‍त झालेवरुन पंचनामा केले असता बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात पक्‍की विहीरीची नोंद केली असे.\n(अर्ज,प्रतिज्ञापत्र,पंचनामा वरुन)",
  "talathi": "संदिप सुभाष गवळी"
}
