{
  "village_code": "270200040015400000",
  "village_name": "हडसुणी",
  "taluka_name": "धुळे",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:34:51Z",
  "gone_at": "2026-11-03T23:39:04Z",
  "surveys": [
    "9/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : हडसुणे दुध उत्‍पादक सहकारी सोसायटी\nलिहून घेणार : कलाबाई भुरा बेलदार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 9/4 तपशिल : धुळे तालुका उत्पादक कृषी पुरक उद्योग सह संघ लि धुळे यांनी र रु 15,000/- वर डि क घे ता 9/1/86 - 1166\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हडसुणे दुध उत्‍पादक सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज, सोसायटीचा दाखल वरुन)",
  "talathi": "संदिप सुभाष गवळी"
}
